171. वेब पेजमध्ये तुमच्या माऊसचा पॉइंटर एखाद्या लिंकवर गेल्यानंतर माउस पॉईंटरचे रूपांतर एका चिन्हांमध्ये बदलते .
बरोबर
172. इंटरनेटवरील एखाद्या विशिष्ट टॉपिक वरील चर्चेला …. म्हणतात .
ग्रुपन्यूज
173. इन्सट मेसेजीगमुळे पुढील गोष्ट करता येते .
ई-मेल मेसेज पाठविणे
174. कोणतीही वेबसाईट चालविताना यूजरला …… हे एंटर करावे लागते .
युआरएल
175. एफटीपी म्हणजे
फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल
176. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे फाईल ट्रान्सफर करण्यासाठीचे एक स्टॅडर्ड आहे .
१) बरोबर
177. टेलनेट व एफटीपी हे इंटरनेट स्टॅडर्डस आहेत .
बरोबर
178. ई-मेलमध्ये पुढील सोडुन सर्व एलिमेंट्स समाविष्ट असतात.
फुटर
179. आयआरसी मध्ये आर म्हणजे ….
रिले
180. डायरेक्टरी सर्चला हे ही नाव आहे .
इंडेक्स सर्च
181. एखाद्या लिस्ट एड्रेसला मॅसेज पाठवून संपर्क साधण्यासाठी मेलिंग लिस्टचा उपयोग होतो .
बरोबर
182. …… हे सर्वात जलद गतीने वाढणाऱ्यार्पैकी एक असे इंटरनेट आहे .
ई-मेल
183. इंटरनेटमधील WWW हे कशाचे संक्षिप्त रूप आहे ?
वाईड वाईड वेब
184. आयएसपी चे संपुर्ण स्वरूप …. आहे ?
इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हयडर
185. IM आयएम चे संपूर्ण स्वरूप ….. हे आहे .
इन्स्टंट मेसेजींग
186. ….. हे वेब रिसोर्सेना एक्सेस उपलब्ध करणारे प्रोग्राम्स आहेत .
ब्राउजर्स
187. ब्राउजर्स हे वेब रिसोर्सेना एक्सेस पुरविणारे प्रोग्राम्स आहेत .
बरोबर
188. (.) डॉट नंतर येणाऱ्या डोमेन नेम च्या शेवटच्या भागाला ….. म्हणतात .
डोमेन कोडस
189. …… हे जावामध्ये लिहीले गेलेले विशेष प्रोग्राम्स आहेत .
१) जावा प्रोग्राम्स
एप्लेट्स
190. नेटस्केप नोव्हिगेटर हा एक प्रकारचा ….. आहे
ब्राउजर्स
191. वेब स्पायडर्सना वेब कॉलर्स असेही म्हंटले जाते .
बरोबर
192. वेब स्पायडर्सना सर्च इंजिन्स असेही म्हंटले जाते
चूक
193. …… ही वर्ल्ड वाईड वेबसाठी एमिनेशन व गेम्स लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी नवीन कॉम्प्युटर लँग्वेज आहे .
१) जावा
194. .gove,edu,mil,.net ह्या एकस्टेशन्सना …म्हटले जाते .
डोमेन कोड्स
195. प्लग इन हे आपोआप सुरु होणारे प्रोग्राम्स असून ब्राऊजरचा एक भाग म्हणून कार्य करतात .
बरोबर
196. B2C,C2C आणि B2B हे …… चे प्रकार आहेत
ई-कॉर्म्स
197. ….. मध्ये मेलिंग लिस्टस ,न्यूज ग्रुप्स आणि चॅट ग्रुप्सचा समावेश असतो .
डिस्कशन ग्रुप्स
198. ……… हे सोडून सर्च इंजिन पुढील सर्च एप्रोचेस देउ करते .
१) डिरेक्टरी सर्च
माउस सर्च
199. खालीलपैकी कोणते सोशल नेट्वर्किंग साइट्सचे मूलभूत वर्ग नाहीत .
नेटवेयर
200. बिझिनेस -टु -कंझ्युमर्स (Business to Consumers) खूप वेळा मध्यस्थाला वगळुन उत्पादक ग्राहकांना थेट विक्री करू शकतात .
बरोबर
Social Plugin