81. फायर वायर पोर्टला हाय परफॉर्ममन्स सिरीयल बस (एचपीएसबी) असेही म्हटले जाते .
बरोबर
82. बायनरी किंवा टू – स्टेट नंबरिंग सिस्टीमने डेटा व सूचना इलेक्ट्रॉनिक रितीने दिल्या जातात
बरोबर
83. सर्वात लोकप्रिय असलेल्या बायनरी कोडींग स्किम्स पुढीलप्रमाणे आहेत .
एससीआयआय
84. कॉम्पुटर सिस्टीम तयार करण्यासाठी लागणारे बहुतेक इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेट्स ज्यात असतात त्या कंटेनरला ……. असे म्हणतात.
सिस्टीम युनिट
85. टीसीपी /आयपी सर्व सिस्टिम कॉम्पोनेट्सना जोडते आणि इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेसना दळणवळण करण्यास शक्य करते .
बरोबर
86. ……… हे सोडून ऑपरेटिंग सिस्टीम्सचे तीन मुलभुत वर्ग आहेत .
ऑनलाइन ऑपरेटिंग सिस्टिम्स
87. कॉम्पुटरमधील सर्वसामान्य किबोर्डचे मूलभूत कार्य म्हणजे पियानोप्रमाणे संगीत वाजविणे .
चूक
88. F1,F2 ……… ह्यसारख्या किबोर्डवरलं किज ना ……. म्हंटले जाते .
फंक्शन कीज
89. पुढीलपैकी कोणती कि ही टॉगल की नाही ?
कंट्रोल
90. ०-९ पर्यंत लेबल असलेल्या कीज ना …….. म्हणतात .
न्यूमरिक कीज
90. शॉर्टकट म्हणून फंक्शन कीज च्या ऐवजी कोणत्या कीज वापरल्या जातात ?
कॉम्बिनेशन कीज
91. किबोर्डवरील बाण असलेल्या कीज ना …….. म्हटले जाते .
नेव्हिगेशन कीज
92. एखादे लक्षण चालू / बंद (ऑन अँड ऑफ) करणाऱ्या कॅप्स लॉक सारख्या कीज ना ……… म्हंटले जाते .
टॉगल कीज
93. डेस्कटॉपवर दिसणाऱ्या माउस पॉईंटला हे ही नाव आहे .
एरो पॉइंटर
94. पुढीलपैकी कोणते उपकरण हे एका पॉईंटिंग टाईप डिव्हाइस नाही ?
किबोर्ड
96.विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीन वरील कोणत्याही भागात एक्सेस मिळविण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे ……. चा वापर करणे .
माऊस
97. मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी सॉफ्टकॉपी असे म्हटले जाते .
बरोबर
98. मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्डकॉपी असे म्हटले जाते .
चूक
99. प्रिन्टरच्या एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्डकॉपी असे म्हटले जाते .
बरोबर
100. हेडफोन हि एक विशिष्ट अशी आउटपुट डिव्हाइस आहे.
बरोबर
Social Plugin