61. ASCII,EBCDIC व युनिकोड ही एप्लिकेशन सॉफ्टवेअर ची उदाहरणे आहेत .
चूक
62. चिनी व जपानी ह्या सारख्या आंतरराष्ट्रीय भाषांसाठी तयार केलेला १६ बिट कोड म्हणजे ……..
युनिकोड
63. मायक्रोप्रोसेसरचे दोन पायाभूत कॉम्पोनंट्स असतात .
पर्याय १ व २
64. मायक्रोप्रोसेसर चिप्सचे प्रकार कसे असे आहेत .
पर्याय १ व २
65. सीआयएससी म्हणजे …….
कॉप्लेक्स इंट्रक्शन ऑनसेट कॉम्पुटर चिप
66. सीआयएससी म्हणजे …….
रिड्यूज इंट्रक्शन सेट कॉम्पुटर
67. सिस्टीम बोर्डला मेनबोर्ड किंवा मदरबोर्ड असेही म्हंटले जाते .
बरोबर
68. सिस्टीम बोड हा सिस्टीमच्या सर्व भागांना / कॉम्पोनंटकन्सना जोडतो इनपुट व आऊटपूट डिव्हॅसेसना सिस्टीम युनिटशी कम्युनिकेट करणे शक्य करतो
बरोबर
69. सिस्टीम बोड हा सिस्टीमच्या सर्व भागांना / कॉम्पोनंटकन्सना जोडतो इनपुट व आऊटपूट डिव्हॅसेसना सिस्टीम युनिटशी कम्युनिकेट करणे शक्य करतो
सिस्टीम बोर्ड
70. सॉकेट्स ,स्लॉट्स व बसलाईन्स हे सिस्टीम बोर्डचे कॉम्पोनंटस असतात .
बरोबर
71. मायक्रोकॉम्पुटर सिस्टीममध्ये , सेंट्रेल प्रोसेसिंग युनिट (सीपीयु) हे मायक्रोप्रोसेसर नावाच्या एकाच चिपमध्ये
बरोबर
72. मायक्रोकॉम्पुटर सिस्टीममध्ये , सेंट्रेल प्रोसेसिंग युनिट (सीपीयु) हे …….. नावाच्या एकाच चिपमध्ये असते .
मायक्रोप्रोसेसर
73. पुढील दिलेल्यापैकी मेमरीचे सर्वोच्च एकक कोणते ?
गिगाबाईट्स
74. रँडम एक्सेस मेमरी (रॅम) ही …….. प्रकारची मेमरी आहे .
टेंपररी (तात्पुरती)
75. कॉम्पुटरची पॉवर बंद केल्यावरही फ्लॅश रॅम मध्ये साठविलेला डेटा इरेज होत नाही .
बरोबर
76. रॅममधून सर्वात वारंवार एक्सेस केलेली माहिती साठविण्यासाठी कॅश मेमरीचा उपयोग केला जातो .
बरोबर
77. ह्या ने आण करण्यासाठी अंत्यत सोयीस्कर डिव्हाइसेस (उपकरणे)असून त्यात इनपुट कमांड्स व डेटासाठी स्टायलस किंवा पेनचा उपयोग करता येतो .
टॅबलेट पीसीज
78. पॅरलल पोर्टमधे डेटा हा एका बाईटनंतर दुसरा असा पाठविला जातो .
बरोबर
79. पॅरलल पोर्टमधे सीरिअल पोर्टमधून डेटा अधिक जलद पाठविला जातो .
चूक
80. पॅरलल पोर्टपेक्षा सिस्टीम युनिटशी प्रिंटर्स जोडण्यासाठी अधिकतर वापरले जातात .
बरोबर
Social Plugin