Type Here to Get Search Results !

mscitimpm2

 21.  …….. हे बॅकग्राउंड सॉफ्टवेअर असून ते कॉम्प्युटरला अंतर्गत रिसोर्सेस नियंत्रित करण्यास मदत करते .

 सिस्टीम सॉफ्टवेअर  


22. “एड युजर सॉफ्टवेअर” म्हणून वर्णन करता येईल असा सॉफ्टवेअरचा प्रकार

 एप्लिकेशन सॉफ्टवेअर 


23.   ओरिजनल  (मूळफाईल्स खराब झाल्यास किंवा हरविल्यास बॅकअप प्रोग्राम्स वापरण्यासाठी फाईल्सची प्रती करून देतात .

 बरोबर 


24.  डिस्कवर कमी व्यपावी म्हणून फाईल्सचा आकार कमी करणारे प्रोग्राम्स कोणते ?

 फाईल कॉम्पेशन  


25.   ____युटिलिटी ही हार्डडिस्कवरील अनावश्यक फाईल्स ओळखते  युजरने पुसण्याची परवानगी दिल्यास त्या पुसून 

टाकते . 

 डिस्क क्लिनअप  


26.  ऑपरेटिंग  सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे ?

वरीलपैकी सर्व


27.  ऑपरेटिंग सिस्टीम्स हे स्त्रोतांचे व्यवस्थापन करणारे ,युजर इंटरफेस पुरविणारे आणि एप्लिकेशन्स चालविणारे 

प्रोगाम्स आहेत . 

 बरोबर 


28.  मल्टिटास्किंग ही ,एका वेळेला एकापेक्षा अधिक एप्लिकेशन्स चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टीमची           

क्षमता आहे 

 बरोबर 


29.  …….. ही ऑपरेटिंग सिस्टीमची एका वेळेला एकापेक्षा अधिक एप्लिकेशन्स  चालविण्याची चालविण्याची ऑपरेटिंग 

सिस्टीमची क्षमता आहे . 

 बूटिंग  


30.अन _इनस्टॉल सिस्टिमची एका वेळेला एकापेक्षा अधिक एप्लिकेशन्स  चालविण्याची चालविण्याची ऑपरेटिंग  सिस्टीमची क्षमता आहे . 

 बरोबर