21. …….. हे बॅकग्राउंड सॉफ्टवेअर असून ते कॉम्प्युटरला अंतर्गत रिसोर्सेस नियंत्रित करण्यास मदत करते .
सिस्टीम सॉफ्टवेअर
22. “एड युजर सॉफ्टवेअर” म्हणून वर्णन करता येईल असा सॉफ्टवेअरचा प्रकार
एप्लिकेशन सॉफ्टवेअर
23. ओरिजनल (मूळ) फाईल्स खराब झाल्यास किंवा हरविल्यास बॅक–अप प्रोग्राम्स वापरण्यासाठी फाईल्सची प्रती करून देतात .
बरोबर
24. डिस्कवर कमी व्यपावी म्हणून फाईल्सचा आकार कमी करणारे प्रोग्राम्स कोणते ?
फाईल कॉम्पेशन
25. ____युटिलिटी ही हार्डडिस्कवरील अनावश्यक फाईल्स ओळखते व युजरने पुसण्याची परवानगी दिल्यास त्या पुसून
टाकते .
डिस्क क्लिनअप
26. ऑपरेटिंग सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे ?
वरीलपैकी सर्व
27. ऑपरेटिंग सिस्टीम्स हे स्त्रोतांचे व्यवस्थापन करणारे ,युजर इंटरफेस पुरविणारे आणि एप्लिकेशन्स चालविणारे
प्रोगाम्स आहेत .
बरोबर
28. मल्टिटास्किंग ही ,एका वेळेला एकापेक्षा अधिक एप्लिकेशन्स चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टीमची
क्षमता आहे
बरोबर
29. …….. ही ऑपरेटिंग सिस्टीमची एका वेळेला एकापेक्षा अधिक एप्लिकेशन्स चालविण्याची चालविण्याची ऑपरेटिंग
सिस्टीमची क्षमता आहे .
बूटिंग
30.अन _इनस्टॉल सिस्टिमची एका वेळेला एकापेक्षा अधिक एप्लिकेशन्स चालविण्याची चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टीमची क्षमता आहे .
बरोबर
31. ……. हे प्रोग्रार्म्सनी लिहिलेल्या कॉम्प्युटरला समजतील व तो प्रोसेस करू शकेल अशा प्रोग्रामिंग इंटरकॉंनेकशनचे रूपांतर करतो .
लॅग्वेज ट्रान्सलेटर्स
32. लॅग्वेज ट्रान्सलेटर्स हे प्रोग्रार्म्सनी लिहिलेल्या कॉम्प्युटरला समजतील व तो प्रोसेस करू शकेल अशा प्रोग्रामिंग इंटरकॉंनेकशनचे रूपांतर करतो .
बरोबर
33. …… हे विशेष प्रोग्राम्स असून ते विशिष्ठ आशा इनपुट किंवा आउटपुट उपकरणाला उरलेल्या कॉम्प्युटर सिस्टिमशी कम्युनिकेट करण्यास मदत करतात .
डिव्हाईस ड्रायव्हर्स
34. डिव्हाईस ड्रायव्हर्स हे विशेष प्रोग्राम्स असून ते विशिष्ठ आशा इनपुट किंवा आउटपुट उपकरणाला उरलेल्या कॉम्प्युटर सिस्टिमशी कम्युनिकेट करण्यास मदत करतात
बरोबर
35. पुढील उदाहरणापैकी नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण आहे ?
वरीलपैकी सर्व
36. ……. हा अनेक निरनिराळ्या ट्रबलशूटिंग युटिलिटीजचा संग्रह आहे
नॉर्टन युटिलिटीज
37. सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये पुढील एक सोडून सर्वांचा समावेश असतो
डेस्कटॉप पब्लिशिंग
38. फाईल कॉम्प्रेशन प्रोगाम्स फाईल्सचा आकार कमी करतात कि ज्यामुळे त्या कमी व्यापतात .
बरोबर
39. नॉनटर्न अँन्टीव्हायरस युटिलिटी , हार्ड डिस्कवरी अनावश्यक फाईल्स ओळखुन काढते व केवळ युजरने परवानगी दिल्यास त्या पुसून टाकते (इरेज करते )
चूक
40. आयकॉन्स हे ग्राफिकल ऑब्जेक्ट्स असुन बऱ्याच वेळा ते वापरली जाणारी अँप्लिकेशन्स निर्दर्शित करतात
बरोबर
Social Plugin