101. पुढीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही.
मॉनिटर
102. मॉनिटरचे प्राथमिक कार्य म्हणजे युजरला माहिती /इन्फर्मेशन दृष्य रूपात दाखविणे .
बरोबर
103. पुढीलपैकी आउटपुट डिव्हाइस कोणते आहे .
मॉनिटर
104. माउस व ट्रॅकबॉल ह्याची कार्ये वेगवेगळी आहेत .
चूक
105. कागदावरती आउटपुट निर्माण करण्यासाठी कॉम्पुटर्सना प्रिन्टर जोडता येतात .
बरोबर
106. डॉट मॅट्रीक्स प्रिन्टर्स त्रासजनक आवाज करतात .
बरोबर
107. एखाद्या फ्लटबेड स्कॉनरची कार्यरीत ही बहुतांशी एखाद्या फोटोकॉपीयिंग मशीन सारखी असते .
बरोबर
108.ऑप्टिकल कॅरॅकटर रेकग्निशन डिव्हाइस व ऑप्टिकल मार्क रेकग्निशन डिव्हाइस ही दोन्हीही नावे एकाच उपकरणांची आहेत .
चूक
109. ……… हे प्रकाश संवेदनक्षम पेनासारखे एक उपकरण आहे .
जॉयस्टिक
110 ……. ही उपकरणे , लोकांना समजते ते कॉम्पुटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात भाषांतरित करतात.
इनपुट
111. इनपुट डिव्हायसेस ,लोकांना समजते ते कॉम्पुटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात भाषांतरित करतात.
बरोबर
112. ट्रॅकबॉल हे एखादे पॉईंटिंग उपकरण नाही .
चूक
113. टच सरफेस हे एक पॉईंटिंग उपकरण आहे .
बरोबर
114. टच स्क्रीन व टच सरफेस हे एकच आहेत .
चूक
115. एखादा माउस व ट्रॅकबॉल हयाची कार्ये वेगवेगळी आहेत
चूक
116. जलद गतीने खेळावयाच्या खेळासाठी जॉयस्टिक खूप उपयूक्त आहे .
बरोबर
117. बँकेमध्ये चेकवरून डेटा रीड करण्यासाठी एमआयसीआरचा उपयोग करणे शक्य आहे .
बरोबर
118. छापील मजकूर मशीन रिडेबल कोडमध्ये भाषांतरित करण्यासाठी ओसीआरचा उपयोग करतात .
बरोबर
119. स्पेशल परपज (खास कामासाठी असलेले) ग्राफिक्स निर्माण करण्यासाठी फ्लॉटर्स वापरले जातात .
बरोबर
120. युटिलिटीज हे वर्ल्ड वाइड वेब वरील माहितीचे स्रोत मिळवण्यासाठी , सादर करण्यासाठी आणि ट्रवसिंग करण्यासाटी वापरण्यात येणारे प्रोग्राम्स आहेत .
चूक
Social Plugin