Type Here to Get Search Results !

mscitimpm11

 


121.  डॉट (.) नंतर असणाऱ्या डोमेन नेमच्या शेवटच्या भागाला हेडर असे म्हणतात . 

चूक  


122.  ८०० * ६०० रिझोल्यूशन असलेल्या मॉनिटर मध्ये आडवी ८०० पिक्सल्स  उभी ६०० पिक्सेल्स असतात . 

बरोबर    


123.  एखाद्या मॉनिटरचा एस्पेक्ट रेशो म्हणजे त्यातील आडव्या पिक्सेल्सच्या संख्येचे उभ्या पिक्सेल्सच्या संख्येशी प्रमाण /गुणोत्तर 

बरोबर 


124.  कागदाच्या पृष्ठभागावर अत्यंत वेगाने शाई शिंपडून डेटा किंवा प्रतिमा छापणार प्रिंटर कोणता ?

इंकजेट प्रिंटर 


125.  ह्या प्रकारच्या पॉईंटिंग डिव्हिईसमध्ये इंन्फ्रारेड प्रकाशाच्या छेदणाऱ्या (क्रिसकॉसशलाका असतात आणि त्यावर सुरक्षेसाठी एक पारदर्शक   प्लास्टिकचा थर दिलेला असतो 

टच स्क्रीन  


126.  प्रिंटरचे रिझोल्युलेश ठरविण्यासाठी ………  या मेजरमेंटचा उपयोग केला जातो . 

 एपीआय 


127.  युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड वाचवण्यासाठी कोणत्या प्रकारचा स्ननर वापरतात ?

बार कोड रीडर


128.  जर इंटरनेट द्वारे तुमच्या संगणकामध्ये वायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर कराल?

अँटी-वायरस


156. एखादा टॉपिक शोधण्यासाठी तुम्ही जेव्हा …… वापरतात तेव्हा तुम्ही शोधात असलेली माहिती डेटाबेस सारख्या रचनेत एकत्र होते

सर्च इंजिन्स  


157. पुढे दिलेल्यापैकी सर्च इंजिन कोणते आहे

यापैकी सर्व  


158. जगभरात वापरले जाणारे वेब सर्च इंजिन कोणते ?

डोमेन   


159. तुम्ही  http//www.mkcl.org ह्यसारख्या अड्रेस टाईप करता तेव्हा त्यात .orgनिदर्शित करते की ती …. आहे 

ऑर्गनायझेशनल वेबसाईट


प्रश्न क्र. ….. हे वेब रिसोर्सेस मध्ये एक्सेस देउ करणारे प्रोग्रॅम्स आहेत

ब्राउजर्स    


160. डॉट कॉम …… ह्या प्रकारच्या संस्थेची वेबसाईट दर्शवितात

वाणिज्य   


161.  लोकप्रिय अशा चॅट सर्व्हिसला ….. म्हणतात

इंटरनेट रिले चॅट   


162. -मेल म्हणजे काय ?

इलेक्ट्रॉनिक मेलिंग   


163.  एपलेट  हे लँग्वेजमध्ये लिहिले गेलेले विशेष प्रोग्राम्स आहेत

जावा     


164. मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्सप्लोरर हा सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउजर आहे

बरोबर    


165. वेबपेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज पुढीलप्रमाणे आहे

एचटीएमएल   


166. वेबसाईट डेव्हल्प झाल्यानंतर निरनीरा इंटरलिंक्ड अशा फाईल्स एकत्रित होतात . हे काम कोणती सुविधा पावरून केले जाते ?

हपरलिंगकस    


167. एम्प्लेट्स निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लॅंग्वेजला जावा म्हणतात

बरोबर    


168. डिक्सशन ग्रुप्समध्ये मेलिंग लिस्ट , न्यूज ग्रुप्स आणि चॅट ग्रुप्सचा समावेश होतो

बरोबर 


169. डायरेक्टरी सर्चला इंडेक्स सर्च असेही म्हणतात

बरोबर    


170. की वर्ड सर्चला इंडेक्स सर्च असेही म्हणतात

चूक