Type Here to Get Search Results !

mscitimpm12

 201.  डिजिटल कॅश ही क्रेडिट कार्डावर केलेल्या खरेदी एवढीच किंवा त्यापेक्षा अधिक सोयिस्कर सुरक्षित असते 

चूक  


 202. प्लग इन हे आपोआप सुरु होणारे प्रोग्राम्स असून ब्राऊजरचा एक भाग म्हणून कार्य करतात

बरोबर    


203.  एखाद्या लिस्ट एड्रेसला मेसेज पाठवून संपर्क साधण्यासाठी मेलींग लिस्ट्स चा उपयोग होतो

बरोबर 

  

204. तारांच्या (केबल्स) साहाय्याशिवाय नेट्वर्कशी जोडणी करणाऱ्या उपकरणाला ……. म्हणतात

वायरलेस     


205. इंटरनेटवर पाठविलेली माहिती …….. ह्या नावाच्या भागात विभागलेली असते

पॅकेट्स   

 

206. पुढीलपैकी कोणती गोष्ट म्हणजे प्रोटोकॉलचा एक प्रकार आहे ?

टीसीपी /आयपी


207.  इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मालाची खरेदी विक्री

बरोबर    


208.  नेटवर्क म्हणजे इलेक्ट्रॉनिक  पध्दतीने मालाची खरेदी विक्री

बरोबर    


209.  बीपीएस चा अर्थ …….. 

=>) बिट्स पर सेकंद       


210. ……. हे कमी खर्चात आणि टी किंवा डीएसएल कनेक्शन एवढ्यात जलद रीतीने उच्चंतर वेगाच्या जोडण्या देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या टेलिव्हिजन केबलचा उपयोग करतात

केवल मोडेम्स      


211.  बँडविड्थ ही कम्युनिकेशन चॅनेलची क्षमता मोजते

बरोबर    


212. …….. हे कम्युनिकेशन चॅनेलची क्षमता मोजते

बँडविड्थ 


213.  एमएएन (मॅन) म्हणजे ……… 

मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क   


214.  डब्ल्यु एन (वॅन) म्हणजे 

वायरलेस एरिया नेटवर्क   


215.  इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कॉम्प्युटरला एकमेव असा न्युमरिक एड्रेस असतो त्याला …… असे म्हणतात

 आयपी एड्रेस     


216.  इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कॉम्प्युटरला एकमेव असा न्युमरिक एड्रेस असतो त्याला आयपी एड्रेस असे म्हणतात

बरोबर    


217.  आयपी एड्रेस  म्हणजे

इंटरनेट प्रोटोकॅल एड्रेस  


218.  डीएनएस म्हणजे ……. 

डोमेन नेम सर्व्हर   


219. ……. हा मजकूर आधारित पत्ते (टेक्सट बेस्ट एड्रेसेस) न्युमरिक आयपी एड्रेसेसमध्ये रूपांतरित करतो

डीएनएस     


220.  ….. हा नेटवर्कची रचना कशी आहे आणि स्रोत कसे शेअर समनवयीत केले जातात ह्याचे वर्णन करतो ) नेटवर्क आक्रिटेक्चर  

नेटवर्क आक्रिटेक्चर 


221.  …… ह्यामध्ये अनेक कॉम्प्युटर्स किंवा पेरिपेरल डिव्हाईसेस एका सेंट्रल युनिटशी जोडलेल्या असतात

स्टार नेटवर्क     


222.  स्टार नेटवर्क मध्ये अनेक छोटे कॉम्प्युटर्स किंवा पेरिपेरल डिव्हाईसेस एका सेंट्रल युनिटशी जोडलेल्या असतात

बरोबर   


223.  टोपोलॉजीमध्ये हा सोडून पुढील प्रकार असतात

सर्कल     


224. -कॉमर्स म्हणजे काय ?

ऑनलाइन खरेदी -विक्री खाते हाताळणी इत्यादी


225. -कॉमर्स चे संपूर्ण रूप काय ?

इलेक्ट्रिक कॉमर्स    


226.  कॉम्प्युटर …… म्हणजे दोन किंवा अधिक कॉम्प्युटर डेटा ,प्रोग्रॅम्स आणि माहिती विभागून घेण्याची प्रक्रिया आहे

कम्युनिकेशन    


227.  मिनिकॉम्प्युटर्स मेनफ्रेम्सना जोडण्यासाठी तसेच मोठ्या अंतरावर डेटा पाठविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लिडज लाईन्स वापरण्यात येणारी 

बँडविड्थ म्हणजे …… 

मिडीयम बॅड   


228.  टेलिफोन लाईन्स पीळ भरलेल्या तारांच्या जोड्या (टीवस्टेड पेअर केबल्स) वापरतात

बरोबर    


229.  टेलिफोन्सच्या  लाईन्स …… तारा वापरतात

पीळ भरलेल्या (टिवस्टेड


230.  मॉड्युलेटर डिमॉड्युलेटर ह्यासाठी एक शब्द म्हणजे ….. म्हणतात

मोडेम