Type Here to Get Search Results !

mscitimpm1

 1.    जियुई (GUI) म्हणजे  ……….. 

ग्राफिकल युजर इंटरफेस


2.  ……. हे सर्वसामान्यपणे वापरली जाणारी एप्लिकेशन्स दर्शविणारे ग्राफिकल ऑब्जेक्ट्स आहेत

आयकॉन्स  


3.  ऑपरेटींग सिस्टीम ही युजर इंटरफेस पुरवते ,कम्पयुटरचे स्त्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते.

बरोबर  


4. ……… ही युजर इंटरफेस पुरविते , कम्पयुटरचे स्त्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते

ऑपरेटिंग सिस्टीम्स  


5.     कम्प्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टीमचे …… करणे म्हणतात

 बूटिंग  


6.   कम्प्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टीमचे मल्टिटास्किंग असे म्हणतात

 चूक  


7.  कम्प्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टीमचेबूटिंग करणे म्हणतात

बरोबर 


8.   ……… हे डेटा  प्रोग्राम्स स्टोअर  करण्यासाठी वापरतात .

 फाईल   


9.    माहितीमध्ये (इन्फर्मेशनएक्सेस मिळविण्यासाठी हार्डवेअरची सेटिंग बदलण्यासाठी  त्यात साठविलेली माहिती 

 स्टार्टबटन 


10.    ……. प्रोग्राम्स हे व्हायरस किंवा हानिकारक प्रोग्राम्सपासून कॉम्प्युटरचे सिस्टमचे रक्षण करणारे असतात . 

अँटी  व्हयरस 


11.  ……… हे एक समकेंद्री वलय असते . 

ट्रॅक  


12.   प्रत्येक ट्रॅक हा ……. नावाच्या गोलाकार (पाचरीच्याआकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो .

 सेक्टर्स  


13.    प्रत्येक ट्रॅक सेक्टर्स  हा नावाच्या गोलाकार (पाचरीच्याआकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो . 

बरोबर   


14.  …… हा एक युटिलिटी प्रोग्राम असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन्स करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रॅगमेंट्स शोधून ते नष्ट करून  फाईल्सची  डिस्कवरील  वापरलेल्या जागांची पुनर्रचना करतो . 

डिस्क डिफ़्रेगमेटर  


15.  डिस्क डिफ़्रेगमेटर हा एक युटिलिटी प्रोग्राम असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन्स करता यावीत म्हणून अनावश्यक 

फ्रॅगमेंट्स शोधून ते नष्ट  करून फाईल्सची  डिस्कवरील  वापरलेल्या जागांची पुनर्रचना करतो . 

बरोबर 


16.    ह्या ऑपरेटिंग सिस्टिम्सपैकी कशात ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो ?

 एम एस डॉस 


17. ट्रबल शूटिंग प्रोग्राम्स हार्डवेअर  सॉफ्टवेअर ह्या दोघांमधील समस्या ओळखते  भाक्यतो तर सुधारण्याचा प्रयत्न 

करते 

 बरोबर 


18.   अँटिव्हायरस प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्राम्सच्या आक्रमणापासून कॉम्पुटरचा बचाव करण्यासाठी असतात . 

 बरोबर 


19.   …….. ह्यांना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात . 

 युटिलिटीज    


20.    युटिलिटीजना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात . 

बरोबर