41. तुमच्या कॉम्प्युटरला युजर अँप्लिकेशन्स व हार्डवेअर यांच्या बरोबर इंटरकट करणे शक्य करणारे सॉफ्टवेअर म्हणजे …..
सिसिस्टिम सॉफ्टवेअर
42. ……… हा माऊसद्वारा नियंत्रित केला जातो. व करंट फंक्शन्सच्या संदर्भाने त्याचा आकार बदलतो .
पॉइंटर
43. ……… ही पॉवर ऑफ न करताही एखाद्या कॉम्प्युटरला रिस्टार्ट करण्याची प्रक्रिया आहे .
वार्म बूट
44. पुढील उदाहरणापैकी नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण नाही .
एक्सेल
45. अन इन्स्टॉल प्रोग्रॅम्स कॉम्प्युटरच्या हार्डडिस्कमध्ये स्थापित केलेले अनावश्यक प्रोग्रॅम्स काढून टाकण्यास
बरोबर
46. टास्क बार हि प्रोग्रॅमर नी लिहिलेल्या सूचना कॉम्प्युटर समजू शकेल व प्रक्रिया करू शकेल अशा भाषेत रूपांतरित करते .
चूक
47. पुढीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणे कोणती ?
यापैकी सर्व
48.कॉम्प्युटरआधीच ऑन असुन , पॉवर ऑफ न करताच तुह्मी ती रिस्टर्ट केल्यास ते कोल्ड बुस्ट असते .
चूक
49. मायक्रोप्रोसेसरला नेहमी सीपीयु म्हटले जात.
बरोबर
50. एखादया स्टोअरेज युनिटची क्षमता ही सर्वसाधारणतः बाइट्समध्ये मोजली जाते .
बरोबर
51. पुढीलपैकी मेमरीचे युनिट कोणते ?
रॅम
52. पुढीलपैकी कॉम्पुटर मेमरीचे एकक कोणते ?
किलोंबाईट्स
53 ……… ला सिस्टीम कॅबिनेट किंवा चॅसी असेही नाव आहे ?
सिस्टीम युनिट
54 पुढीलपैकी कोणता भाग / कॉम्पोनंट डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात ?
रॅम
55. बायनरी नंबरिंग मध्ये ० व १ ला प्रत्येकी एक बिट म्हंटले जाते .
बरोबर
56. आठ बिट्स मिळून एक बाईट बनतो .
बरोबर
57. पुढीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते ?
सीपीयु
58. नोटबुक सिस्टीम युनिट्सना बहुतेक वेळा ……. म्हंटले जाते .
लॅपटॉप
59. कॉम्प्युटरची इंटर्नल मेमरी ही चिप्सच्या स्वरूपात मदरबोर्डवर असते .
बरोबर
60. ASCII,EBCDIC व युनिकोड ह्या बायनरी कोडींग सिस्टीम्स आहेत .
बरोबर
Social Plugin